by Bharati Sawant ✓ · 5 Nov 2019
' एकमेका साह्य करू ,अवघे धरू सुपंथ' या न्यायाने जर सर्वांनी खेड्यातील लोकांना सुधारण्याच्या संधी दिल्या, मदतीचा हात दिला तर आज खेड्यांचे रूपांतर ही विकसनशील खेड्यात व्हायचा दिवस आता दूर नाही.
Loading comments…
Comments
Loading comments…