by Author Sangieta Devkar ✓ · 29 Oct 2020
आई ज्या नवऱ्याने जिवंतपणी तुला फक्त त्रास च दिला दुःख दिले त्याच्या बद्दल तुला ही काही वाटायला नको. मी माझ्या डोळ्यानी तुझा त्रास पाहिला आहे. तू खूप सहन केलेस मार खाल्लास आता बस..
Loading comments…
Loading comments…