by Pradnya Ghodke ✓ · 19 Mar 2021
दोन दिवसांनी आई मला न्यायला आली.मी मनातून खूप खट्टू झाले होते कारण आजीने मला फ्राॅक घेतला नाही.दर सुट्टीतून परत जाताना ती काहीतरी घेत असे आणि यावेळी मी मला काय पाहिजे ते सांगूनही तिने ते घेतले नाही.
Loading comments…
Comments
Loading comments…