by Swati Kanitkar ✓ · 7 Jul 2021
पण पाण्याला भरती असल्याशिवाय होडी चालायची नाही. मग आम्ही राजापूरला एका मामाकडे मुक्काम करायचो. तरी भरती नसेल तर आम्हाला डोंगर पासून आमच्या गावाला डोंगर दर्यातून, पठारातुन चालत जावं लागे.
Loading comments…
Loading comments…