by शब्दसखी सुनिता ✓ · 1 Apr 2021
प्रेमाला काही वयाच बंधन नसत.ते कधीही होउ शकत.फक्त खर प्रेम ओळखता आल पाहीजे.नीना आणि जयवंतरावांच प्रेमही निःस्वार्थी होत.त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना राहिलेल आयुष्य सोबत जगण्याची प्रेरणा दिली
Loading comments…
Loading comments…