by Dr. Milind Bapat ✓ · 29 Jun 2020
एकदा आप्पा आमच्या घरी राहायला आले होते. रात्री दोन वाजता कुणीतरी जोरात दरवाजा ठोठावला. बाबांनी दरवाजा उघडला. बाहेर चार माणसे तलवार पारजत उभी होती.
Loading comments…
Loading comments…