by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 24 Jul 2020
तो आजही आला होता शेजारच्या घरात, दुधाच्या पिशव्या पोहोचवायला वय जेमतेम बारा वर्ष, मनात आलं लॉकडाऊनच्या काळात हा कोवळा जीव, जीव मुठीत घेऊन करतोय मदत आई-बापाला पोटाची खळगी भरण्यासाठी...
Loading comments…
Loading comments…