आपण जर का त्या चंद्राचा जवळ गेलो तर किती सुंदर दिसू असे दिला भासू लागले. एका मंद टिपूर चांदण्याखीली मध्यरात्र तलावाशेजारी तिचाच घराशेजारी चंद्र न्याहाळतीना त्यात तिचेच प्रतिबिंब ति शोधूत होती.ति एवढी त्या पाण्यात टक लावुन जुबली की, शेवटी चंद्राचा जवळ जाण्यासाछी उडी मारली. एके दिवशी त्यात तलावात चंद्र न्याहाळताना तिचे शरीर तरंगत होते. तिची चंद्राची आस अखेर आसच राहीली.
Loading comments…