by Sarita Sawant Bhosale ✓ · 25 Jan 2020
ऋतूला आवाज देत होते. बराच वेळ झालं तिने दरवाजा उघडला नाही म्हणून माझ्याकडे ठेवलेल्या चावीने त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर पंख्याला लटकून जीव संपवणाऱ्या ऋतूला बघून काका भोवळ येऊन खालीच पडले.
Loading comments…
Loading comments…