by Kranti Shelar ✓ · 13 Feb 2020
आत्महत्या करणारी व्यक्ती खूप चंचल वागते. ती व्यक्ती स्वतःला त्या पासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न करत असते पण एकटी असल्याने किंवा खुप दिवसांपासून अलिप्त राहिल्याने ते स्वतःहून कोणाशीही बोलत नाही.
Loading comments…
Loading comments…