by kalpana dhage ✓ · 10 Jan 2021
लग्नानंतर तिचा सुखी संसार सुरु होता. पण अचानक एक घटना घडली. तिच्या पतीने तिच्या हुशारीची दखल न घेता सतत तिला हिणवून बोलणे सुरु केले. वारवार भांडणे होऊ लागली.
Loading comments…
Loading comments…