by Jyoti gosavi ✓ · 6 May 2020
कामगार दिनादिवशी कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर जवळ जवळ दीड वर्ष मिस्टर घरात होते. पुन्हा ऑक्टोबर 2000ला यांची कंपनी सुरू झाली. तो काळ आम्ही अतिशय कठीण परिस्थितीत काढला.
Loading comments…
Loading comments…