by Shobha Wagle ✓ · 14 Jan 2020
माझी नजर एका म्हाताऱ्या हमालावर पडली. त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या वयोमानाने त्याला हमालाचे काम झेपेल असे वाटत नव्हते. पण मला त्याची दया आली.
Loading comments…
Loading comments…