by Kamlesh Indorkar ✓ · 15 Feb 2020
तिला बघून तर मी एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिला मिठीत घेतलं. त्याक्षणी अस वाटलं की माझं सगळं काही आज मला मिळालं, माझं हरवलेलं प्रेम आज मला मिळालं. तिलादेखील वाटलं असेल की तिचं प्रेम आज तिला मिळालं.
Loading comments…
Loading comments…