by Rahul Ingole ✓ · 19 Mar 2021
रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली सुधाकर व त्याची बायको पाच वर्षाच्या मुलीसह विश्रांती घेत होते. सकाळपासून चालून-चालून सुधाकर व बायकोचे पाय सुजले होते.
Loading comments…
Loading comments…