by SAMPADA DESHPANDE ✓ · 17 Apr 2021
तुषारला रितुने यायच्या आधी सांगितलेली माहिती आठवली. पूर्वी या जागी अत्यंत औषधी वनस्पती मिळत असत. आता त्याला समजले माणसांच्या बदल्यात या दुष्ट माणसाने त्या दिव्य औषधी मिळवल्या होत्या.
Loading comments…
Loading comments…