by SAMPADA DESHPANDE ✓ · 17 Apr 2021
इकडे सगळे गाढ झोपेत होते. नावाड्यांच्या जिवाच्या आकांताने मारलेल्या किंकाळ्या कोणीच ऐकल्या नाहीत. किनाऱ्यावर दोन बोटींमधली एक बोट हळू हळू समुद्रच्या दिशेने जात होती. खोल पाण्यात गेल्यावर ती हळूच बुडली
Loading comments…
Loading comments…