by SAMPADA DESHPANDE ✓ · 29 Apr 2021
तुषारच्या प्रश्नाचे उत्तर त्याला लगेच मिळाले. त्या एलियन्सनी यानातून एक करवतीसारखे हत्यार काढले व त्यांनी राकेशचे सर्व अवयव कापले. मुंडके धडावेगळे केले. आता त्यांनी ते अवयव एकत्र करून यानात भरले.
Loading comments…
Loading comments…