by Kamlesh Indorkar ✓ · 27 Feb 2020
मी कमी बोलतो म्हणून, शब्द मुके कागदावर उतरतात. मी बोलायला गेलो तर, वेडे ओठातून परततात. आणि बोलायचं म्हटलं तर, शब्द मुकेपन धरून घेतात.
Loading comments…
Loading comments…