by govind kadam ✓ · 29 Aug 2020
बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवीत होते. म्हणून मागे वळून पाहतो तर मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो. मानेपर्यंत पांढऱ्या चादरीने ढाकलेले ते माझे पार्थिव शरीर त्या बेडवर तसेच पडलेले..
Loading comments…
Loading comments…