by Deeplaxmi Jadhav ✓ · 5 Jun 2020
लख्ख चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश आणि गुडुप अंधार!! वाटून गेलं पोर्णिमेबद्दल सगळेच लिहितात. अमावस्येबद्दल का नाही? पाहणाऱ्याला तर कशातही सौंदर्य दिसतं तशी ही अमावास्या वाटली.
Loading comments…
Loading comments…