by ƦƲSӇƖKESӇ M KADAM ✓ · 22 Jul 2021
अनन्या ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होती. आज तिने टिकली लावली, मंगळसूत्र घातले. मंगळसूत्र आणि टिकली हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण नसून लंपट पुरुषांपासून संरक्षण मिळण्याचे साधन आहे असे आजी म्हणत असे.
Loading comments…
Comments
Loading comments…