by Manisha Awekar ✓ · 27 Oct 2020
सर्वांनी सुनीलला दिनक्रम बदलायला सांगितले पण हा कोणाचे ऐकेल तर ना!! दिवाळी जवळ आली. अनिलचा दिनक्रम व्यायाम , वेळचेवेळी खाणे , मर्यादित वेळ खेळणे त्यामुळे तो अगदी व्यवस्थित होता.
Loading comments…
Loading comments…