by सई कुलकर्णी ✓ · 6 Mar 2021
तिने बघितलं मोबाईलची बॅटरी १% उरली होती. कुणाला फोन करण्याची किंवा स्वतःचे लोकेशन बघण्याची सोय नव्हती. त्या किर्र अंधारात रिक्षावाल्याचा चेहराही दिसत नव्हता.
Loading comments…
Loading comments…