by Saurabh Jambure ✓ · 27 Jan 2020
भावना दाटून आल्या होत्या. कारण हा प्रवास इतका सोपा नव्हता. अगदी लहानपणीपासून ते त्या दिवसापर्यंतचा. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो परंतु माझा संघर्ष आधी स्वतःशी आणि नंतर समाजाशी होता.
Loading comments…
Loading comments…