by AnjalI Butley ✓ · 23 May 2019
कसे टाकायचे पाऊल त्या नवीन घरात ? हा प्रश्न त्याला सतावत होता.. स्वःताचं घर आहे पण त्याला घरपण देणारी माणसे आता आपल्यात नाही ही अपराधी भावना त्याला छळत होती.
Loading comments…
Loading comments…