by Jyoti gosavi ✓ · 16 Jan 2020
एकमेकांना तिळगूळ द्या आणि गोड बोला बरं आज पासून अरे आज संक्रांत आहे बॉस नी दोघां पुढे तिळगुळाचा डब्बा केला दोघांनी एकमेकांना तिळगूळ दिले व सरांना देखील दिले त्या दिवसापासून दोघांचे भांडण संपले.
Loading comments…
Loading comments…