by Manish Vasekar ✓ · 8 Jun 2020
मुलगा देवाला वंदून डोळे उघडतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त मुंग्या असतात. टीव्ही बिघडल्यावर दिसतात तशा असंख्य मुंग्या दिसतात ना, तशा काळ्या-पांढऱ्या मुंग्या, फक्त माणुसकीच्या, असंख्य मुंग्या...
Loading comments…
Comments
Loading comments…