by अक्षता कुरडे ✓ · 28 Oct 2020
काळजी नका करू मला हे प्रश्न खुप आधी पडायचे पण आता जाणून घ्यायची इच्छा नाहीये. मला त्या सो कॉल्ड सभ्य लोकांची काळजी वाटते जे आयुष्यभर स्वतःशी खोटं वागत असतात तेही एका क्षणिक सुखासाठी.
Loading comments…
Comments
Loading comments…