by Prabhakar Pawar ✓ · 28 Oct 2020
अवदसा का तर मोठी झाल्यावर वाकडे पाऊल पडेल. .आपली बदनामी होईल. .ह्याच नाहक भीतीने अनेक कळ्या फुलण्या अगोदर गर्भातच खुडल्या गेल्या. .पण अमृताचे नशीब की ती जन्माला येऊ नयेच म्हणून बापाने प्रयत्न केले. .
Loading comments…
Loading comments…