by shubham gawade Jadhav ✓ · 29 Jan 2021
पावसाच्या टपटप आवाजात एक छुमछुम करणारा आवाज लक्ष्य वेधून गेला. या कोसळणाऱ्या सरींच्यात तो त्याचं वेगळपण साफ दाखवत होता.मी त्या आवाजाला आता शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.
Loading comments…
Loading comments…