by Ashwini Surve ✓ · 7 Dec 2019
आपल्या खोलीत खाटीवर पडून सपान बघू लागला.....आपण साळा पास जालो, मास्तर आपल्याला हार घालतायत अन बाप तोंडात पेडे कोंबतोय. लय खुस झाला गडी........
Loading comments…
Loading comments…