by Rajashri Sutar ✓ · 31 Aug 2020
आय, बघ मी मुटी झाली ना बाबाला किती नोटा देती बघ लई शिकणार आपल्या सोन्याला बि लेय चांगली कापड आन आण घरात आपल्या लई बाजार आणणार. तू वाईट वाटून घिव नकु मी बघ किती शिकतेय मंग दोन पिशव्या घरात बाजार आननार
Loading comments…
Loading comments…