by Deepali Thete-Rao ✓ · 29 Feb 2020
"हो! पण तू काय चिकटवलंस रे बाणाला ? " "हॅप्पी दिवाली लिहून चिट्ठी लावली आहे...” "कोणासाठी रे?" "ते ना....माझं एक सिक्रेट आहे.” तो पायाच्या अंगठ्याने रस्त्यावरची माती उचकटत चाचरत म्हणाला.
Loading comments…
Loading comments…