प्राण प्रिये, हा मॅसेज पाठवून आता दोन तास झाले होते पण पाठवलेल्या मॅसेज चा सीन असा स्टेटस चेंज झाला नव्हता म्हणून विशाल काळजीतच होता. तर दारावरची बेल वाजली ... आणि पप्पा .. पप्पा असा आवाज आला .. दार उघडलं तर रागिणी म्हणाली, "सरप्राईझ .. मी आले ... " घरात आल्या आल्या तीच लक्ष बेसिन जवळ ठेवलेल्या तिच्या आवडत्या डिनर सेट वर गेलं. त्यातल्या काही प्लेटस फुटल्या होत्या ... आणि रागिणीची बडबड सुरु झाली .. तिकडे विशाल गप्प एका कोपऱ्यात सोफ्यावर बसून बाळाचा लाड करत होता. रागिणी ने घरात पाय ठेवताच त्या घराचा आत्मा परत आला होता .. घर आनंदाने हसत होत .. धन्यवाद!!
Loading comments…