by vaishali vartak ✓ · 4 Mar 2020
खरंच "बदल" ही जीवनात हवीहवीशी वाटणारी बाब आहे ना! त्यातून सध्याच्या प्रगतीशील वैज्ञानिक काळात तर, चालू जीवनशैलीशी एकरूप होऊन चालावयाचे तर "बदल" हा प्रत्येकाला प्रत्येक थरात करावयास हवाच.
Loading comments…
Loading comments…