by shubham gawade Jadhav ✓ · 30 Mar 2021
माणसानी कस शांत मधी जगल पाहिजे . दारू वगैरे ,व्यसन लय वाईट .बेवड्याची पदवी कशाला फुकट .समोर बसलेली मंडळी मान डोलावत्यात .बेवडा म्हणलं की दादारामची सटकती.त्याला समजत की अण्णा आपल्यालाच बोलत्यात .
Loading comments…
Loading comments…