by Rahul Mohite ✓ · 29 May 2020
तेवढ्यात माझा मित्र म्हटला, काय झाले ते पहिलं सांग. त्याला सांगितले, अरे रस्त्यावर एक बाई गाडीला हात करत होती. तिला याने उडवले. मी बोलत होतो, समोर बघ समोर बघ तोपर्यंत उडवलं...
Loading comments…
Loading comments…