वेळोवेळी त्यांना शिक्षणाचे महत्व सांगून थोर पुरूषांची उदाहरने देवून चांगला मानव कसा असतो हे शिक्षण देणे म्हणजेच त्यांचे भविष्य उज्वल करणे होय. आईवडिल सुज्ञ असेल तर मुलांना घडविने सोईस्कर होईल, एवढे मात्र नक्कीच सांगू शकते. संसारात उच्च शिक्षित होण्यापेक्षा एक चांगला संस्कारीत मनुष्य होणे गरजेचे आहे. बाबासाहेब घडले, टिळक घडले, सावरकर घडले,असंख्य थोर पुरूष महात्मे, संत घडले.या सर्वांच्या मागे कोण होते घडवायला. ती स्वता:च घडली. व त्यांनी इतरांनाही घडविले.
Loading comments…