by Shubhankar Malekar ✓ · 7 May 2021
हा दिवसही निघुन गेला.रात्री पुन्हा त्याला तसच स्वप्न पडलं.स्वपनात त्याने एका माणसाचा दुर्दैवी मृत्यु बघितला.तो आता खुप घाबरल होता.पुन्हा त्याने सगळी हकीकत त्याच्या आई बाबांना सांगितली.
Loading comments…
Comments
Loading comments…