by आ. वि. कामिरे ✓ · 12 Feb 2021
भाबडे लोकं कधीच मुर्ख नसतात. त्यांची कमजोरी ही असते की ते प्रत्येकाला चांगले समजतात. परंतु जर त्यांचा विश्वास तुटला तर त्यांच्या इतके वाईट माणूसही या जगात कोणीच नसते.
Loading comments…
Loading comments…