व्या घरात पहिला प्रवेश ह्या कीटकांचाच असतो. अशा पडक्या बंगल्यात दारू पीणारे,जुगार खेळणारे, चोर वापर करतात. अफवा पण पसरवतात म्हणजे त्यांना मोकळीक. त्यांंच्या मारामारी होऊन एकदा त्या जागी मरतो. त्यांचेच लोकं भुताटकीने मेला अशी अफवा पसरवतात. म्हणजे त्यांचा काळा बाजार कोणाला कळु नये असे त्यांना वाटते. अशा जागेजवळ जायला लोक घाबरतात. त्यामुळे गुन्हेगारी वाढत जाते.
Loading comments…