by Priyanka Kumawat ✓ · 17 Sept 2020
माझी गाडी बंद पडली म्हणून एका मिनी बसमधून मी येत होतो. माझा पडलेला मोबाईल उचलायला जेव्हा मी खाली वाकलो तेव्हा मी पाहिले की त्या ड्रायव्हरचे पाय उलटे होते. मागे पाहिले तर मागच्यांचे पण उलटे होते.
Loading comments…
Loading comments…