by Sneha Kale ✓ · 16 Sept 2020
सगळे गाडीतून उतरले आणि ते बाळाच्या दिशेने जाऊ लागले. तसं ते बाळ उठलं आणि पुढे पुढे चालू लागलं..तसे हे सगळे त्याच्या मागे मागे जाऊ लागले..काही वेळाने ते बाळ रडायचं थांबलं आणि मोठमोठ्याने हसू लागलं..
Loading comments…
Loading comments…