by Vrushali Thakur ✓ · 12 Jan 2021
तिला प्रेमाने भरवताना पाहून काकूंच्या नजरेत फुललेले अंगार एकदा तिच्या दृष्टीस पडले आणि त्यांनतर मात्र तिच्या स्वाभिमानाने सदैव तिला त्यांच्या उंबऱ्याबाहेर थांबवलं.
Loading comments…
Comments
Loading comments…