by Chandanlal Bisen ✓ · 22 Sept 2021
मनात कल्पना सुचली. मोवरानात मधोमध शंभर वर्षापूर्वीचे खूप मोठे झाड होते. तो झाड भयानक दिसायचा. त्या झाडावर अमावश्या-पौर्णिमेला भूत आढळतो म्हणून गावात फार फार वर्षापूर्वीपासून चर्चा होती.
Loading comments…
Loading comments…