by SAMPADA DESHPANDE ✓ · 30 Jan 2021
आपल्याला माहित नसलेल्या शक्ती या जगात असतात यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला त्या जाणवतही असत. लहानपणापासून. तिच्या आजीमध्येही या शक्ती होत्या.
Loading comments…
Loading comments…