by Nilesh Bamne ✓ · 11 Jun 2020
गावाच्या सीमेबाहेर एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडावर त्याने फास लावून घेतला होता. त्याने कोयता झाडाच्या बुंद्यात मारून ठेवला होता आणि स्वतःच स्वतःचे हात पाय बांधून त्याने फास लावून घेतला होता...
Loading comments…
Loading comments…