by Supriya Jadhav ✓ · 24 Dec 2019
दुपारी हळू हळू पाणी ओसरू लागले होते. लाईट,फोन अजून गायब होते.हा भयावह अनुभव अजुनही स्मरणातून जात नाही. तिवरे धरणाच्या प्रसंगाने या आठवणींना उजाळा मिळाला.
Loading comments…
Loading comments…