by Gauri Kulkarni ✓ · 11 May 2020
लहानपणचं घर तिथलं अंगण, अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही..
Loading comments…
Loading comments…